Tag Archives: 4 thousand 140 final candidates are ready for assembly elections

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज ४ हजार १४० अंतिम उमेदवार रिंगणात मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व …

Read More »