काल पुणे येथील पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढताना भाजपा कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटर वॉर सुरु …
Read More »
Marathi e-Batmya