Tag Archives: Brijbhushan sharan singh

लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता महिला कुस्तीगीरांनी दाखल केलेल्या तक्रारीवर राऊस अव्हेन्यु न्यायालयाने दिला निर्णय

दिल्ली न्यायालयाने सोमवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी खासदार बृज भूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) अश्विनी पनवार यांनी आज हा आदेश दिला. या प्रकरणात सहआरोपी विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. राऊस न्यायालयात माध्यमांना …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाने दिली बृजभूषण सिंगला आठवड्याची मुदत गुन्हा रद्दबातल करण्यासंदर्भात लेखी म्हणणे मांडा

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या गुन्हा अर्थात एफआयआर रद्दबातल ठरविण्यासंदर्भात म्हणणे सादर करण्यास आठवठाभराची मुदत दिली. मात्र आठवडाभराची मुदत देतना बृजभूषण सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले. …

Read More »