Tag Archives: caption smit machchahar

फ्लायदुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांची दुबईचे प्रिन्स शेख यांनी घेतली रुग्णालयात भेट जबाबदारीच्या जाणीवेचे केले कौतुक

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी शनिवारी ‘फ्लायदुबई’चे पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांची भेट घेतली आणि त्यांचे धैर्य, जबाबदारीची जाणीव व मानवी जीवनाचे रक्षण करण्याप्रती असलेली निष्ठा यांबद्दल त्यांचे कौतुक केले. दरम्यान, रॉयटर्सने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रियाधमधील ‘अरामको’च्या (Aramco) प्रकल्पाच्या परिसरात …

Read More »