Tag Archives: chief minister

सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर धोरण – २०२५ जाहीर चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना, राज्यातील ४२४ शहरांना लाभ होणार

राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणाच्या अंमजबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल. त्यासाठी या विभागाला ५०० कोटी देण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. राज्यात ४२४ नागरी स्थानिक संस्था आहेत. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत

राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये मदतीसाठी ६५ मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ३१ हजार …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनीच फासला हरताळ दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक

राज्यातील जनतेचे वीज बील पुढील पाच वर्षात कमी कमी केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले होते पण मुख्यमंत्री यांनी आपल्याच शब्दाला बगल देत वीज बील महाग केले आहे. दिवाळीच्या तोंडावर केलेली ही वीज दरवाढ सर्वसामान्यांवर टाकलेला बोझा आहे, अशी टीका काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन , झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार पहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल २०२५’ चे उद्घाटन

अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराला रत्न आणि आभूषण उत्सवामुळे सध्या नवे रूप आले आहे. या बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशनने पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या ऐतिहासिक दागिने …

Read More »

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनः १८ जणांचा मृत्यू पर्यटन स्थळांना मिरिक कुर्सियांगला जोडणारा दुडिया पूल ही कोसळला

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मिरिक येथे भूस्खलन झाल्याने किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा शहरे आणि पर्यटनस्थळांना जोडणारा मिरिक आणि कुर्सियांग यांना जोडणारा दुडिया लोखंडी पूलही कोसळला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. कुर्सियांगजवळील …

Read More »

अमित शाह यांचे आश्वासन, तपशीलवार अहवाल मिळताच शेतकऱ्यांसाठी भरीव मदत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ

अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध महाज्योतीला १५०० कोटींचा निधी; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे

महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसीं) ६३ वसतिगृहे तयार केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

राष्ट्रवादीच्या राज राजापूरकर यांचा आरोप, फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका ओबीसी बैठकीतून डावलल्याचा आरोप

ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार पक्ष) हेतुपुरस्सर डावलण्यात आले, असा घणाघाती आरोप पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी आज केला. एका बाजूला बैठकीचे निमंत्रण न देता चर्चेपासून दूर ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार पक्ष ओबीसींच्या प्रश्नावर …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा घोषणा, २०२६ हे पदभरतीचे वर्ष असणार राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राज्य सरकारच्या विविध विभागांतर्गत रिक्त असलेल्या दिड लाख रिक्त जागांपैकी ७५ हजार रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२६ हे वर्ष पदभरतीचे वर्ष असणार असल्याचे जाहिर करून राज्यातील जनतेला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची …

Read More »