Tag Archives: CJP not convertor as political party

सीजेपीचे अभिजीत दीपके यांची स्पष्टोक्ती, कॉकरोच जनता पार्टी राजकिय दबाव गट म्हणून काम करेल सोनम वांगचूक आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही दोघेही एकाच भूमिकेवर ठाम

‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी मतभेद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन सोनम वांगचुक यांचे बलिदान कधीही विसरू शकत नाही आणि आपण दोघेही अजूनही एकाच भूमिकेवर ठाम आहोत. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला; त्यानंतर एका …

Read More »