Tag Archives: congress maharashtra in charge

हरिष चौधरी यांची स्पष्टोक्ती, जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा जनगणनेत OBC प्रवर्ग कॉलमचा स्पष्ट उल्लेख असावा

जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय देता येईल, त्यासाठीच काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. उशिरा का असेना पण मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे, पण यात काही त्रुटी आहेत. जनगणनेच्या अर्जात एससी-एसटी SC/ST साठी स्वतंत्र उल्लेख आहे परंतु ओबीसी OBC प्रवर्गासाठी वेगळ्या रकान्याची तरतूद …

Read More »