Tag Archives: Cyprus flag commercial ship

११ भारतीय खलाश्यांना घेऊन निघालेल्या जहाजावर ओमानजवळ हल्ला, भारताकडून निषेध १० जणांना वाचविण्यात यश तर १ जण बेपत्ता

भारताने रविवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ इराणी सैन्याने तथाकथित इशारा म्हणून व्यापारी जहाजावर केलेल्या गोळीबार हल्ल्याचा निषेध केला. जहाजावर ११ भारतीय खलाशी होते, असेही भारताने सांगितले. त्यापैकी दहा जणांना वाचवण्यात आले आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता असल्याचे वृत्त आहे, असे नवी दिल्लीने म्हटले आहे. “आज ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी …

Read More »