Tag Archives: Eknath Shinde assured Maharashtra’s development will increase further..

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार… राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उपमुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर

राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले. विधान परिषदेत …

Read More »