Tag Archives: hindi actress

अभिनेता ममूटी, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री यामी गौतमीला राष्ट्रीय पुरस्कार यामी गौतम यांना आर्टीकल ३७० साठी, तर ममूटी यांना ब्रम्हयुगम तर कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी पुरस्कार

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांसाठी अभिनेते ममूटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर ‘आर्टिकल ३७०’ मधील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. हे प्रतिष्ठित पुरस्कार २०२४ मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) प्रमाणित केलेल्या चित्रपटांना दिले जातात. प्रसिद्ध चित्रपट …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दिदी यांचे निधन वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला दादर येथील सुश्रुषा रूग्णालयात अखेरचा श्वास

आपल्या अभियानाच्या जोरावर मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Actress Sulochana Latkar) यांचं प्रदीर्घ आजाराने निधन (illness) झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. …

Read More »