Tag Archives: hunger strike withdrawal

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; “पॅरिस मधून हलली सूत्रे” ! उदय सामंतांची पुन्हा एकदा यशस्वी शिष्टाई

मराठा आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडण्याचा तसंच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जरांगे यांचे आंदोलन स्थगित व्हावे तसंच या विषयावरची चर्चा पुढे सरकावी यासाठी थेट “पॅरिसमधून सूत्रं हलली”! राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पॅरीसमधून जवळपास साडेतीन तासाच्या अथक शिष्टाई नंतर तोडगा काढण्यात यश मिळवलं. उद्योगमंत्री …

Read More »