Tag Archives: independence

केरळातील प्रश्नमंजूषेत स्वा. सावकरांशी निगडीत प्रश्नावरून गदारोळ कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाला ब्रिटीशाकडून सर्वात कठोर शिक्षा मिळाली?

सामाजिक विज्ञान क्लब असोसिएशनने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रश्नमंजुषेसाठी वापरलेल्या प्रश्नपत्रिकेत व्ही. डी. सावरकरांचा समावेश असल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. ही प्रश्नमंजुषा गुरुवारी कासारगोडच्या मंजेश्वरम आणि कुंबला उप-जिल्ह्यांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. हा वाद पाचव्या टाय-ब्रेकर प्रश्नावर केंद्रित आहे, ज्यामध्ये विचारले होते, “कोणते स्वातंत्र्यसैनिक ज्यांना ब्रिटिशांकडून सर्वात कठोर …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलताना ‘कोणचेही भक्त बनू नका’ असे का म्हणाले ? संविधान सभेसमोर बोलताना लोकशाहीबाबत दिला होता इशारा

आपल्या कुटुंबातील कोणतीही मोठी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपला निरोप घेताना तिने सर्व कुटुंबीयांना काय सांगितले हे पुन्हा पुन्हा त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सांगत असतात. ‘सुखाने राहा, एकमेकांची काळजी घ्या.’ कुटुंबातील एखादी व्यक्ती आर्थिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर ‘ तिची अधिक काळजी घ्या’, असे ही जाणारी व्यक्ती कुटुंबीयांना …

Read More »