Tag Archives: j.p. nadda

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलाच्या निवडीवरून भाजपात धुसफुस पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला फाटा दिल्याची कार्यकर्त्यांची भावना

कोल्हापूर-मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी राज्यातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दिल्ली दरबारी मोर्चेबांधणी सुरु असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या पदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात टाकली. मात्र ही माळ टाकताना पक्षाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच बाजूला सारल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून त्याचा स्फोट आगामी अधिवेशनात होण्याची …

Read More »

भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी पुन्हा चंद्रकांत पाटीलच माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अधिवेशन रविवारी १६ फेब्रुवारी रोजी स्व.राम कापसे नगर, नवी मुंबई येथे होत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच पुन्हा याच पदावर नियुक्ती करण्यात आली असून १० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी दिली. या अधिवेशनात …

Read More »

शिवाजी महाराज स्मारक, डॉ.आंबेडकर स्मारक आगामी पाच वर्षात पूर्ण करण्याचा भाजपाचा संकल्प आगामी पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून जाण्याचा भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची …

Read More »