इपीएफओ EPFO ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये FY24 साठी ८.२५% व्याजदर मंजूर केला होता, तरीही वित्त मंत्रालयाकडून औपचारिक अधिसूचनेची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आदर्श आचारसंहितेमुळे हे प्रलंबित आहे आणि येत्या आठवड्यात घेतले जाण्याची शक्यता आहे आणि जुलैच्या सुरुवातीस ते केले जाऊ शकते. गेल्या वर्षी, वित्त मंत्रालयाने …
Read More »मतमोजणीच्या वेळेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. ४ जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १ जून रोजी काँग्रेस प्रमुख …
Read More »सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज राज्यातील ४८ मतदार संघात ४ जूनला मतमोजणी
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरुवात… जयराम रमेश यांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी धमकाविल्याचे पुरावे द्यावेत
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असल्याने विरोधी गट इंडिया आघाडीला आश्चर्य वाटण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी बरोबरी साधत आहेत. गेल्या ८० दिवसापासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तज्ज्ञांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला निवडणुकीत सर्वात जास्त पसंती दिली असली तरी सत्ताधारी युतीच्या …
Read More »आयडीबीआय आणि एलआयसीचे खाजगीकारण? नव्या सरकारच्या काळात होणार अंतिम शिक्का मोर्तब
मागील काही वर्षापासून अनेक केंद्र सरकारच्या मालकीचे उद्योग, बँका यांचे खाजगीकरण घालण्याचा घाट केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घातला होता. मात्र आता लोकसभा निवडणूकांचे निकाल येण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना देशातील दोन मोठ्या वित्तीय संस्था असलेल्या आयडीबीआय बँक आणि एलआयसीच्या खाजगीकरणाच्या अनुषंगाने नवे सरकार स्थापनापन्न झाल्यानंतर आता …
Read More »एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी
लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, जाहिर झालेले एक्झिट पोल खोटारडे, सरकारी अमित शाह यांच्यावरील आरोपावरून जयराम रमेश यांचे आयोगाला प्रत्त्युतर
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …
Read More »लोकसभा निवडणूक २०२४ः एनडीए आणि इंडिया आघाडीबाबत एक्झिट पोल काय म्हणतो फक्त वाचा एक्झिट पोलची माहिती
देशातील ५४८ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या आज सातव्या टप्प्याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी ५४८ पैकी २७२ चा जादूई आकाडा ज्या राजकिय पक्ष किंवा आघआडीला मिळेल त्या पक्षाची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे. दरम्यान देशातील विविध मतदानोत्तर लोकसभा निवडणूकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थांनी आपापले दावे आज …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांकडून शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी आणि आढावा मुंबईची मतमोजणी शिवडी येथे होणार
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी आज शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी …
Read More »७ वा टप्पा, मोदींच्या अविभाजीत लक्षासाठी तयार केलेला टप्पा राओआ पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वाढू शकते
७२ वर्षांतील सर्वात प्रदीर्घ निवडणूक अखेरीस सात राज्यांतील ५७ मतदारसंघांत आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशातील मतदानाने संपली. तीन राज्यांमध्ये – उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये – सहा आठवडे आणि सात टप्प्यांपेक्षा जास्त काळ लोकसभा निवडणूका सुरु होत्या. प्रत्येक कृतीचे प्रतिध्वनी पुढच्या निवडणूकीच्या टप्प्यात उमटत आहेत. ओडिशा आणि झारखंडसाठी हा …
Read More »
Marathi e-Batmya