कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, आधी एफआयआर सार्वजिनक करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवांडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी …
Read More »राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने पुण्यात हलविले ८५ वर्षीय शरद पवार यांना बारामतीहून पुण्याच्या रूबी रूग्णालयात केले दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने दुपारीच बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलविण्यात आले. ८५ वर्षीय शरद पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी …
Read More »
Marathi e-Batmya