मागील तीन-चार दिवसांपासून भारत जोडो यात्रे दरम्यान आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा सावरकर यांच्या माफीनाफ्यावरून टीका केल्याने राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना थेट पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. या टीकेला उध्दव ठाकरे गटाचे …
Read More »देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची जयंती दिनीच केंद्र सरकारकडून उपेक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला सत्ताधारी गैरहजर
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी सांसदीय परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या नेत्यांच्या कामाचे आणि योगदानाचे स्मरण होत रहावे या उद्देशाने जयंती आणि पुण्यतिथी दिवस केंद्र सरकारकडून साजरा करण्यात येतो. यासंदर्भात नियमावली नसली तरी ही एक अलिखित परंपरा आहे. परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती असतानाही संसदेत त्यांच्या जयंती …
Read More »चाचा चौधरी पुस्तकातून पंतप्रधान मोदी, चाचा नेहरुंची जागा घेवू शकत नाही राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवण्यासाठी जाहिरातीवर सुमारे चार हजार शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु त्यातून मोदींची प्रतिमा बनली ना लोकप्रियता वाढली त्यामुळे आता त्यांनी चाचा चौधरी पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …
Read More »
Marathi e-Batmya