मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख …
Read More »कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण झाले दिडलाख तर मृतकांची संख्या १५ हजाराच्या जवळ १० हजार ३२० नवे बाधित, ७५४३ घरी गेले, २६५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज १० हजार ३२० नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५० हजार ६६२ वर पोहोचली असून एकूण रूग्ण संख्या ४ लाख २२ हजार ११८ वर पोहोचली. तर ७५४३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ५६ हजार १५८ वर …
Read More »कोरोना: पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान ११ हजार १४७ नवे बाधित रूग्ण, ८८६० जण बरे झाले तर २६६ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांचे निदान आज झाले असून ११ हजार १४७ रूग्णांचे निदान झाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे या महानगराबरोबरच सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची …
Read More »कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून …
Read More »ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. मार्च मध्ये झालेल्या …
Read More »कोरोना: पहिल्यांदाच १० हजार जण घरी तर २ ऱ्या दिवशीही रूग्ण संख्या कमी ७७१७ नवे बाधित रूग्ण , १० हजार ३३३ जण घरी तर २८२ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन महिन्यात पहिल्यांदाच राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर बरे होवून घरी जाण्याची पहिलीच वेळ झाली असून गेल्या २४ तासात १० हजार ३३३ जण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ३२ हजार २७७ वर पोहोचली आहे. तर ७७१७ नवे बाधित …
Read More »कोरोना दिलासा : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱे जास्त नवे बाधित रूग्ण ७९२४, बरे झालेले ८७०६ तर मृतकांची संख्या २२७
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच कोरोबाधित रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त ठरली आहे. मागील २४ तासात ७९२४ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ८७०६ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या २ लाख २१ हजार ९४४ वर पोहोचली आहे. …
Read More »कोरोना: मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा वेग ६७ दिवसावर ९४३१ नवे रूग्ण, ६०४४ बरे, २६७ जणांच्या मृत्यूची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्येच्याबाधीत सर्वात अधिक असलेल्या मुंबई शहरातील कोरोना रूग्णवाढीचा दर आता १ टक्क्यावर आला आहे. तर रूग्ण दुपटीचा वेग ६७ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहरात कोरोना विषाणूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाल्याचे दिसून येत असून मागील २४ तासात १११५ रूग्ण आढळून आले आहेत. तर ५७ …
Read More »कोरोना: ७२२७ सह राज्यात २ लाखाहून अधिकजण घरी : मुंबईत ६ हजारावर मृत्यू ९२९१ नवे बाधित रूग्णांचे निदान तर २५८ जणांच्या मृत्यूची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ७२२७ जण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ७ हजार ११९ वप पोहोचली आहे. ९२९१ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ४८१ वर पोहोचली असून …
Read More »औषध मंत्री म्हणाले, रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब ही औषधे कधी वापरायची ते सांगा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक असून त्याबाबतचे मार्गदर्शन करावी अशी विनंती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya