Tag Archives: sanjay raut

भ्रष्टाचाराची तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमयांचा शिवसैनिकांमुळे काढता पाय संचेती रूग्णालयात जावू केली तापसणी

मराठी ई-बातम्या टीम शिवसेना नेते संजय राऊत यांचे कथित भागीदार सुजित पाटकर यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविण्याचा आरोप करत त्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर पुणे महापालिकेत गेलेल्या सोमय्या गेले. मात्र तेथे आधीच हजर असलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु …

Read More »

युपीत सध्या ५०-६० जागी निवडणूक लढवतोय पण लोकसभेला १०० जागांवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची लखनौत घोषणा

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असताना आता येथील निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरत आहे. उत्तर प्रदेशातील सात टप्प्यातील निवडणूकीत ५० ते ६० उमेदवार उभे करत असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगत विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत ५०-६० उमेदवार ही अत्यंत लहान संख्या आहे. …

Read More »

वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी संमती नसल्याचे सांगावे अन्यथा त्यांच्याविरोधातही याचिका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम पीठासीन अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केलेल्या भाजपाच्या १२ आमदारांवरील कारवाई सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी केली. त्यामुळे या दोघांनी केलेल्या टिप्पणीशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली संमती नसल्याचे सांगावे अन्यथा त्यांच्या विरोधातही न्यायालयात अवमान …

Read More »

उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा; भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीसाठी जर स्व.मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर निवडणूकीला उभे रहात असतील तर त्यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार उत्पल पर्रिकर यांनी आपला पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने पणजीतून दिलेला उमेदवार मागे घेत आपला पाठिंबा पर्रिकर यांना …

Read More »

पेगॅसिसप्रकरणी नव्याने माहिती पुढे आल्याने शिवसेनेचा केंद्रावर निशाणा आम्हाला बोलूच दिले जात नाही पण आम्ही आवाज उठवत आलोय

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसिस सॉफ्टवेअर प्रकरणी केंद्र सरकारकडून सातत्याने अधिकृत खुलासा करण्यापासून पळ काढण्यात येत असतानाच अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्रपत्राने याप्रकरणी नवी माहिती आणि दावे शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावरू शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती देशात असून लोकशाही कुठे आहे असा सवाल …

Read More »

“त्या” फोटाेवरून ट्रोल झालेल्या संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर ज्यांना त्याचे उत्तर हवेय त्यांनी नेमकचि बोलणे पुस्तक वाचावे

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावरून माझ्यावर टीका फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा …

Read More »

आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या संजय राऊतांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे विरोधी पक्ष म्हणून आम्ही वाभाडे काढतोय. म्हणूनच विरोधकांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सूडभावनेने कृती करण्याचा त्यांचा डाव आहे. आशिष शेलार यांना एक न्याय व संजय राऊत यांना काय बोलण्याचे फ्री लायसन्स दिले आहे का? कायद्यासमोर सगळे समान आहेत, …

Read More »

संजय राऊत म्हणाले, विरोधकांच्या फ्रंटसाठी राहुल गांधी य़ांनी पुढाकार घ्यावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरील भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मराठी ई-बातम्या टीम आम्ही हे अगोदरपासूनच म्हटलेलं आहे की, जर कोणता विरोधकांचा एक फ्रंट बनत असेल, तर काँग्रेसशिवाय तो शक्य नाही. राहुल गांधी लवकरच मुंबईत येणार आहेत, त्यांचा एक कार्यक्रम तयार होत आहे. मला वाटतं की जास्त बोलणं इथे योग्य नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन, नंतर मी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीतही मतभेद, पण आम्ही युपीएचे प्रतिक काँग्रेसच्या नाराजीनाट्यानंतर शिवसेनेने केली भूमिका स्पष्ट

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या विषयी सवाल करत भाजपाविरोधी लढ्यात काँग्रेस कुठे आहे असा सवाल केला. तसेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले. त्यानंतर राज्यातील काँग्रेसकडून बॅनर्जी …

Read More »