मुंबईसह राज्यातील सर्व मॉलमधील गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत का, याचा राज्यव्यापी आढावा घेण्याच्या सूचना संबंधित आयुक्तांना देण्यात येतील. या आढाव्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील मॉलमधील सुरक्षेचे निकष न पाळणाऱ्या गेमिंग झोनविरुद्ध कारवाई …
Read More »नियम उल्लंघन प्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला फटकारले बेंगळूरू ते लंडन विमानात सुरक्षा नियमांचे उल्लंघन
भारताच्या डीजीसीए अर्थात विमान वाहतूक नियामकाने एअर इंडियाला उड्डाण कर्तव्य वेळेच्या उल्लंघनाबद्दल फटकारले आहे, बेंगळुरू ते लंडन या ट्रान्सकॉन्टिनेंटल विमानांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात डीजीसीएने (DGCA) जारी केलेल्या सूचनेनुसार, १६ आणि १७ मे रोजी …
Read More »
Marathi e-Batmya