Tag Archives: state government itself selected new member

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची राज्य सरकारकडून घोषणा राज्य सरकारने निवडणूक रद्दबातल ठरवित भाजपा समर्थक सदस्यांची नियुक्ती

सरकारला अपेक्षित असलेले पॅनल निवडणून न आल्याने वैयकीय परिषदेची झालेली निवडणूकच रद्दबातल ठरविण्याचा पराक्रम सरकारने केला. आणि सरकारने यासंदर्भात नव्याने सदस्यांची नियुक्तीची घोषणा करेल असे राज्य सरकारच्या वतीने जाहिर करण्यात आले. त्यानुसार आज अखेर राज्य सरकारने त्यांना हव्या असलेल्या भाजपा समर्थक १४ सदस्यांच्या निवडीची घोषणा राज्य सरकारने केली. विशेष म्हणजे …

Read More »