Tag Archives: Tata’s IPO after NCLT approval

एनसीएलटीच्या मंजूरीनंतर टाटाचा आयपीओ टाटा कॅपिटल टाटा मोटर्सच्या फायनान्समध्ये विलीनीकरण करणार

टाटा कॅपिटल टाटा मोटर्स फायनान्सच्या कंपनीमध्ये विलीनीकरणासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण एनसीएलटी NCLT कडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच $२ अब्ज (₹१७,००० कोटींहून अधिक) प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO घेऊन पुढे जाणार आहे, असे एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. आर्थिक वर्ष २५ च्या अखेरीस एनसीएलटी NCLT चा निर्णय अपेक्षित आहे, असे …

Read More »