चियान विक्रम स्टारर ‘तंगलान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रभावी, रहस्यमय आणि जादुई जगाची झलक देतो. चियान विक्रमचे अप्रतिम परिवर्तन आणि दिग्दर्शक पा. रणजीतच्या शानदार दिग्दर्शनामुळे हा ट्रेलर अप्रतिम आहे. या ट्रेलरमुळे चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अहवालानुसार, हा चित्रपट KGF (कोलार …
Read More »Marathi Movie Territory : वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा ‘टेरिटरी’ ! पहा ट्रेलर सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ Marathi Movie Territory या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. निर्माते श्रीराम मुल्लेमवार …
Read More »‘बारायण’चा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई : प्रतिनिधी निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या ‘बारायण’ची प्रस्तुती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya