Tag Archives: treat like criminal

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, विद्यार्थ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक आदिवासी विद्यार्थीनिंनी पत्रकार परिषदेत सांगितली पोलिसी अत्याचाराची आपबिती..

आदिवासी विद्यार्थी मागील ४८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत, नाशिकमधून मुंबईला लाँग मार्च करत विद्यार्थी आले, त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीसही होते पण मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड केली. मुंबईत या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने दादर येथील टिळक भवन व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात राहण्याची सोय करण्यात आली होती परंतु रात्री …

Read More »