विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या नाट्यमय अटकेवरून डीएमके आणि सत्ताधारी टीव्हीके यांच्यात तणाव वाढत असताना, एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी विजय यांच्यावर सर्वात धारदार हल्ला चढवत त्यांना ‘अकार्यक्षम’ आणि ‘डमी मुख्यमंत्री’ म्हटले. एका सडेतोड निवेदनात, स्टॅलिन यांनी अहंकारामुळे विनाश होतो असा इशारा दिला आणि कावेरी पाणी प्रश्नावर राज्याच्या हिताचे रक्षण …
Read More »वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांची अटक व सुटका मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिला स्टेशन जामीन
कावेरी पाणी वादावरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे अटक करण्यात आलेल्या, विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांची त्याच दिवशी ‘स्टेशन जामिनावर’ (पोलीस ठाण्यातील जामिनावर) सुटका करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. एका भाषणादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती; या विधानाचा …
Read More »उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रतिपादन, ईडी आणि पंतप्रधान मोदींना घाबरत नाही नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थित राहण्याचे केले समर्थन
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नीती आयोगाच्या बैठकीतील सहभागाबद्दल विरोधी पक्षांच्या आरोपांवर जोरदार टीका केली आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेतृत्व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही असे प्रतिपादन केले. पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले की, नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल… उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत …
Read More »
Marathi e-Batmya