युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे होणारे व्यवहार देशात सातत्याने वाढत आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मते, ऑक्टोबरमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या युपीआय व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता युपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आरबीआयच्या नवीन …
Read More »अबब, ऑगस्टमध्ये युपीआयच्या माध्यमातून १० अब्ज व्यवहार डिजिटल पेमेंटवर देशवासीयांचा विश्वास वाढला
युनिफाइड पेमेंट्स सिस्टम (UPI) द्वारे झालेल्या व्यवहारांची संख्या ऑगस्टमध्ये १० अब्जांच्या पुढे गेली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी युपीआय व्यवहारांची संख्या १०.२४ अब्जांवर पोहोचली आहे. या व्यवहारांचे मूल्य १५,१८,४५६.४ कोटी रुपये आहे. जुलैमध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या ९.९६ अब्ज होती. तर जूनमध्ये ती ९.३३ …
Read More »कार्डची झंझट संपली, आता यूपीआयद्वारे एटीएममधून काढता येणार पैसे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित
आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) वरूनही रोख रक्कम काढता येईल. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम (UPI ATM) प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. …
Read More »
Marathi e-Batmya