मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच आज नगर विकास विभागाने ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाची राज्यातील सर्व ४२३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. राज्यात ४४ हजार ८०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास …
Read More »कॅगच्या अहवालात राज्यातील कचरा २०० टक्क्याने वाढल्याबाबत चिंता चार वर्षात ६३.१२ लाख मेट्रीक टन कचरा
भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अर्थात कॅग अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात बांधकाम आणि विध्वंस (सी अँड डी) कचऱ्याचे उत्पादन २०० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. शहरी स्थानिक संस्थांमधील कचरा व्यवस्थापन अहवालानुसार २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्रात १६.५९ लाख मेट्रिक टन सी अँड डी कचरा निर्माण झाला, ज्यापैकी फक्त ०.२७ लाख मेट्रिक टन …
Read More »
Marathi e-Batmya