राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजाराची लागण पुरूषांबरोबरच महिलांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात गरोदर महिलांनी आणि इतर महिलांनी कोणती काळजी घ्यायची याविषयीचा सल्ला देत आहेत स्त्री रोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत. चला तर मग ऐकू या… काय सांगतात त्या…
Tags COVID19 digitalnews doctornews doctorsuggestion DrAshwiniRaut gynecologist MaharashtraNews marathiebatmya OnlineNews
Check Also
Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही
मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …
Marathi e-Batmya