काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदरांजली चर्चगेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिना निमित्त मुंबई काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्यावतीने चर्चगेट येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी या सेलचे अध्यक्ष राजाभाऊ खरात, सचिव जयेश जांगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयनमध्ये महाराष्ट्र देशाची राजधान

वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि  त्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *