गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गौतम अदानी, आनंद महिद्रा यांच्यासह या सेलिब्रेटींची श्रध्दाजंली आनंद महिंद्रा, गौतम अदानी, सलमान खान, अक्षय कुमार, आमीर खान

मराठी ई-बातम्या टीम

गेली जवळपास चार दशकाहून हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेरसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांकडून ट्विटरवरून श्रध्दांजली वाहण्यात आली.

महिंद्रा अॅड महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, अदानी ग्रुपचे गौतम अदानी, प्रसिध्द संगीतकार ए.आर. रेहमान  यांच्यासह उर्मिला मातोंडकर, रेणूका शहाणे यांच्यासह काही अभिनेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहीली. मात्र या ट्विटमध्ये बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन, बॉलिवूड किंग शाहरूख खान यांच्या ट्विटरवरून कोणतेही श्रध्दांजलीचे ट्विट दिसले नाही.

 

About Editor

Check Also

सतलज चित्रपटानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्यावर आधारीत द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस कोर्टरूम ड्रामा

दलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलज’ चित्रपटाभोवतीचा वाद शमण्याआधीच, आणखी एका चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *