मुंबई : प्रतिनिधी २४ फेब्रुवारीला रात्री निधन झालेल्या श्रीदेवी यांचे पार्थिव तीन दिवस झाले तरी अद्याप भारतात आलेले नाही. सुरुवातीला हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, पण काल दिवसभर ज्या घटना घडल्या त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत आणण्यास विलंब झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, तर अपघाती झाल्याचे …
Read More »श्रीदेवी यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात? शवविच्छेदनात अपघाती मृत्यूची नोंद : ‘चांदणी’ला शेवटचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटीजची गर्दी
मुंबई: प्रतिनिधी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी दुबईहून धडकली आणि बॅालिवुडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना जणू ‘सदमा’च बसला. श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे काल दिवसभर आणि आज दुपारपर्यंत सांगितले जात होते; परंतु शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे यावर …
Read More »चांदनी गर्ल श्रीदेवीची पडद्यावरून एक्झीट हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन
मुंबई : प्रतिनिधी आपल्या अभिनयाच्या आणि लावण्याच्या जोरावर हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या श्री अम्मा यंगर अय्यपन अर्थात श्रीदेवीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी सोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईत गेली असता रात्री उशीरा श्रीदेवीला हृदयविकाराचा झटका आला …
Read More »मराठीत गायलेले गाण माझ्यासाठी सॉंग ऑफ द इयर सुप्रसिध्द हिंदी पार्श्वगायक जावेद अलीची कबुली
मुंबई : प्रतिनिधी बहारदार गायकीच्या बळावर गायक जावेद अलीने हिंदीसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येही गायन करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मराठी चित्रपटांसाठी जावेदने गायलेली गाणी आज खूप गाजत आहेत. जावेदच्या गायनाने सजलेला ‘मेमरी कार्ड’ हा मराठी चित्रपट पुढील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गीत आपल्या गाण्यांच्या मेमरीत कायमचं …
Read More »‘राक्षस’मध्ये सईचा बेधडक अभिनय पत्नीच्या भूमिकेत असूनही वेगळा ठसा
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री सई ताम्हणकरने नेहमीच प्रवाहपेक्षा हटके भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. मराठीत ग्लॅमर आणि बोल्डचं अचूक मिश्रण सादर करणाऱ्या सईचा ‘राक्षस’ हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सईचा बिनधास्त अभिनय मन मोहून टाकतो. विवेक कजारीया आणि निलेश नवलाखा यांची निर्मिती असलेल्या ‘राक्षस’ची …
Read More »तापसीचा डबल धमाका दोन चित्रपटांमध्ये बनली हॅाकी खेळाडू
मुंबई : प्रतिनिधी दक्षिणेकडून हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर एका मागोमाग एक धडाकेबाज भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नूने आज एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळेच आज तापसीचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं आणि अनोखं पाहायला मिळणार असं समीकरणच बनून गेलं आहे. तापसीही नेहमी आपल्या प्रोजेक्ट्ससाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असते. आता ती …
Read More »तेजश्री बनली आरजे ‘असेही एकदा व्हावे’ या आगामी सिनेमात दिसणार आरजेच्या भूमिकेत
मुंबई : प्रतिनिधी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रेडीओ स्टेशन्सवर रेडीओ जॅाकी म्हणजेच आरजेंसोबत गप्पा मारणाऱ्या कलाकारांनाही आरजे बनण्याचा मोह आवरता येत नाही. नॅान-स्टॅाप बडबड करीत समाजातील वर्तमान काळातील घटनांसोबतच भूतकाळाचाही वेध घेण्याची कला असणारे आरजे बनून आपणही श्रोत्यांचं मनोरंज करावं असं बऱ्याच कलाकारांना वाटत असतं, पण त्यांचं हे स्वप्न केवळ रुपेरी …
Read More »साकार झालं परिच स्वप्न अक्षयकुमार सोबत चित्रपट करण्याची अखेर मिळाली संधी
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, काळानुरूप ही स्वप्नं बदलत असली तरी स्वप्न साकार होण्यासारखं दुसर सुख नाही असं म्हटलं त्यात काही वावगं काही नाही. चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या तारे-तारकांचीही काही स्वप्नं असतात. यशराजच्या बॅनरखाली बनलेल्या ‘लेडीज वर्सेस रीकी बहेल’ या चित्रपटात डिंपलच्या भूमिकेत थेट रणवीर सिंहसोबत जोडी जमवत फिल्म …
Read More »रणवीरची नायिका सारा कि जान्हवी? सिंम्बा चित्रपटात वर्णी लावण्यासाठी दोन अभिनेत्रींमध्ये शर्यत
मुंबई : प्रतिनिधी आज रणवीर सिंह हे नाव सर्वांनाच चांगलं परिचयाचं आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर रणवीरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’मध्ये रणवीरचं एक अनोखं रूपच प्रेक्षकांना पाहायला मिळालं. रणवीरच्या या रूपावरही अनेक तरुणी फिदा झाल्या. सध्या झोया अख्तरच्या ‘गली बॅाय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात …
Read More »‘रणभूमी’साठी तिसऱ्यांदा एकत्र आले वरुण-करण-शशांक दोन वर्षांनंतरच्या दिवाळीचं अॅडव्हान्स बुकींग
मुंबई : प्रतिनिधी तरुणाईच्या गळयातील ताईत बनलेला अभिनेता वरुण धवन सध्या ‘सुई धागा’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात वरुणच्या जोडीला अनुष्का शर्मा आहे. या चित्रपटातील दोघांचाही हटके लुक नुकताच रिव्हील करण्यात आल्याने या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वातावरणातच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने वरुण आणि दिग्दर्शक शशांक खेतान …
Read More »
Marathi e-Batmya