मुंबई : प्रतिनिधी दिग्दर्शकाने एखादा सिनेमा बनवावा… तो बॅाक्स ऑफिसवर तूफान चालावा… जगभरात त्याची चर्चा व्हावी… आणि मग तो सिनेमा कशा प्रकारे बनला यावर आधारित एखादं पुस्तक यावं… हे आजवर हिंदीसिनेसृष्टीत पाहायला मिळालं आहे. याच वाटेने जात मराठी सिनेसृष्टीतही सिनेमा मेकिंगवर आधारित पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत, पण ‘ख्वाडा’ या …
Read More »गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीची नवीन सुरुवात फुलपाखरूला लवकरच मिळणार वळण
मुंबई : प्रतिनिधी ‘फुलपाखरू’ या मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीने सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. मानस-वैदेहीच्या जीवनात सध्या काय घडतंय आणि भविष्यात काय घडू शकतं याचीच चर्चा सध्या घरोघरी सुरू आहे. झी युवा वाहिनीवरील या मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीच्या जीवनात एका नवीन सुरुवात होणार असल्याचं समजतं. …
Read More »मराठी सिनेमाच्या प्रेमात सोनू ‘सलमान सोसायटी’चा सोनूच्या हस्ते मुहूर्त
मुंबई : प्रतिनिधी सलमान खानसोबत ‘दबंग’मध्ये छेदीलाल ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत पुन्हा प्रकाशझोतात आलेला अभिनेता सोनू सूद सध्या दक्षिणात्य सिनेमांसोबतच मराठीच्याही प्रेमात दिसतो. प्रादेषिक भाषांमधील सिनेमे हृदयाला भिडणारे असल्याचं मानणाऱ्या सोनूच्या मते मराठी सिनेमाचा झेंडा आज डौलाने फडकत आहे. ‘सलमान सोसायटी’ या मराठी सिनेमाच्या मुहूर्त प्रसंगी बोलताना सोनूने आपल्या मनातील …
Read More »बाहुबलीसोबत जमली पूजाची जोडी आता प्रभास सोबत पूजाचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी पूजा हेगडे हे नाव यापूर्वी निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चित ‘मोहेंजो दारो’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलं. पदार्पणताच ऋतिक रोशनसारख्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत जोडी जमवत पूजाने रसिकांवर जादू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा, पण चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे तिला त्याचा फारसा फायदा झाला नाही. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या …
Read More »तापसीचा पंजाब दी कुडी अवतार ‘मनमर्झियां’ चित्रपटाद्वारे पाह्यला मिळणार
मुंबई : प्रतिनिधी बॅालिवुडमध्ये एंट्री केल्यापासून अभिनेत्री तापसी पन्नूने विविधांगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना त्यातील आव्हानंही तापसीने लीलया पेलली आहेत. याच बळावर तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तापसी अल्पावधीतच बॅालिवुडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. ‘चष्मेबद्दूर’ या पदार्पणाच्या हिंदी सिनेमात विशेष …
Read More »असेही एकदा व्हावे’ मध्ये अवधूतच्या गाण्यांची मैफिल चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीताचे अनावरण
मुंबई : प्रतिनिधी माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कांगोरे आणि जबादारी पेलताना ‘असे हि एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित ‘असे हि एकदा व्हावे’ हा सिनेमा लोकांसमोर येत …
Read More »अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या चित्रकरणा दरम्यानची घटना
मुंबई : प्रतिनिधी बॅलिवुडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बॅालिवुडकरांसोबत जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागील काही दिवसांपासून अमिताभ राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. उन्हाचा तडाखा आणि बदलतं वातावरण यांच्या परिणामामुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याचं सूत्रांकडून समजतं. अमिताभ …
Read More »भाऊचं स्ट्रगलर्स कँटींग जगावेगळी अत्यंयात्रा चित्रपटात चालविणार कँटींग
मुंबई : प्रतिनिधी विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकांनाही न्याय देण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता भाऊ कदम सर्वांचाच आवडता बनला आहे. भाऊ सध्या विविधांगी विनोदी भूमिका साकारण्याला प्राधान्य देताना दिसतोय. ‘जगा वेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एका भाऊ दिसणार आहे. या चित्रपटात भाऊने स्ट्रगलर्स कँटींगच सुरू केलं आहे. कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल …
Read More »‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न मानवी भावभावनांच चित्रण
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत. आजवर आपण केवळ सिनेमांचे ट्रेलर आणि पोस्टर …
Read More »“किशोर से कुमार्स तक” किशोर कुमार यांच्या चाहत्यांसाठी संगीत मेजवानी
मुंबई : प्रतिनिधी रंगभूमीवरील नाट्यकलाकृतींसोबत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण कारण्यात वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा) यशस्वी ठरला आहे. आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी येणाऱ्या अडचणीसोबत संघर्ष करीत आपला ठसा उमटवीत यशस्वी होत प्रचंड लोकप्रियता मिळविली. लोकप्रिय गीतकार, संगीतकार, गायकांनी निर्माण केलेल्या अवीटगोडीच्या अजरामर लोकप्रिय गाण्यांवर सादर होणाऱ्या या कलाप्रकारात विविध बदल करुन सादर केलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya