फिल्मीनामा

‘ख्वाडा’च्या दिग्दर्शकाचा ‘बबन’ तरूण पिढीच्या भावविश्वाच चित्रण पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी २०१५ च्या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच राज्य सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात ‘ख्वाडा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नवोदित आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकाचे पुरस्कार पटकावले आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हा आहे तरी कोण? याचा शोध सुरू झाला. अतिशय बिकट परिस्थितीत जमिन आणि कांदे विकून भाऊरावने ‘ख्वाडा’ सिनेमा बनवत सर्वांचं लक्ष वेधून …

Read More »

विजू मानेचा शिकारी वाढविणार हिट न्युड पाठोपाठ आणखी एक वेगळा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने कधीही समोर न आलेले धाडसी विषय पडद्यावर मांडण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले जात आहेत. दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ‘शिकारी’ हा आणखी एक काहीसा बोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एप्रिलमध्ये हिट वाढणार’ या टॅगलाईनने या …

Read More »

कंगना, मेंटल है क्या कंगना-राजकुमारची पागलपंती

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता राजकुमार रावने भारतीय सिनेसृष्टीत आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी आपण सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे. यामुळेच आज एकीकडे तो कलात्मकतेकडे झुकणाऱ्या सिनेमांमध्येही दिसतो आणि मसालापटांमध्येही आघाडीच्या नायिकांसोबत रमतो. लवकरच तो बॅालिवुडची आघाडीची नायिका असणाऱ्या कंगना रणौतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मेंटल है …

Read More »

टायगरचा अनोखा दोस्ताना गावठी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफचा पुढाकार

मुंबई : प्रतिनिधी दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ… असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार …

Read More »

‘वेगे वेगे धावू…’ला लाभला शंकर महोदवन यांचा स्वर बालपण उघडून दाखविणारे लहान मुलांसाठी खास गाणं

मुंबई : प्रतिनिधी छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिलं तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चाललेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील विश्व, गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतंच शंकर …

Read More »

अँड ऑस्कर गोज टू ‘शेप ऑफ वॉटर’ शशी कपूर व श्रीदेवी यांना हॉलीवूडची श्रद्धांजली

लॉस एंजिल्स : प्रतिनिधी हॉलीवुड-बॉलीवुड सोबतच  जगभरातील सिनेचाहत्यांचे लक्ष वेधुन घेणारा ९० वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज मोठ्या दिमाखात पर पडला. लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये ‘शेप ऑफ वॉटर’ या बहुचर्चित चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी दिला जाणारा ऑस्कर आपल्या नावे केला. रेंगीबेरंगी आणि फॅशनेबल कॉस्ट्यूम परिधान करून …

Read More »

माधुरी बनली निर्माती १५ ऑगस्टच्या चित्रिकरणास लवकरच सुरुवात

मुंबईः प्रतिनिधी मराठी असूनही आजवर हिंदीतच रमलेली माधुरी दीक्षित–नेने सध्या मराठी चित्रपटांच्या प्रेमात दिसतेय. लवकरच ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजस देवस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटासोबतच आणखी एका मराठी चित्रपटाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. माधुरी सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मितीही करतेय. सध्या …

Read More »

परदेशात रंगला मराठी चित्रपटाचा प्रिमियर ‘भय’ चित्रपटाचा दुबईत प्रिमियर रंगला खास

मुंबईः प्रतिनिधी मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या मराठी चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला …

Read More »

नाना पाटेकरच्या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक सैराट नंतर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेक : करीना करणार काम

मुंबई : प्रतिनिधी हिंदी सिनेसृष्टीत सध्या प्रादेषिक भाषेतील चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यात मराठीचाही झेंडा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय. बॅालिवुडमधील ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला करण जोहर ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि तो ‘धडक’ शीर्षकाने या चित्रपटाचा रिमेक बनवतोय. या मागोमाग नुकताच प्रदर्शित झालेल्या सतिश राजवाडे दिग्दर्शित आणि …

Read More »

चांदनी गर्लची जुदाई दुपारी अंत्यसंस्कार होणार

मुंबई : प्रतिनिधी कालपासून श्रीदेवींच्या मृत्यूबाबतचे गूढ नेमके काय? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या मृत्यूच्या कारणामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास जवळजवळ दोन दिवस विलंब झाला असला तरी आता सर्व अडचणी दूर झाला असल्याचं समजतं. अर्जुन कपूर स्वत: श्रीदेवी यांचे पार्थिव आणण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. …

Read More »