अर्थविषयक

२२ लाख कोटी कर संकलनाचा सरकारचा अंदाज केंद्र सरकारचे नवे कर संकलनातील उद्दिष्ट

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये केंद्र सरकार कर संकलनाचे लक्ष्य ओलांडेल अशी अपेक्षा महसूल सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन ६ लाख कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी आर्थिक वर्षात दरमहा सरासरी जीएसटी संकलन सुमारे १.१५ लाख …

Read More »

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे का गरजेचे? जाणून घ्या फायदे या ८ गोष्टींसाठी आयटी रिटर्नचे फायदे होवू शकतात

मुंबई: प्रतिनिधी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस …

Read More »

ई-फायलिंग पोर्टलद्वारे भरा आयटी रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया आयकर रिटर्न भरण्याची तारीख आली जवळ

मुंबई: प्रतिनिधी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरू शकता. आयकर रिटर्न ऑनलाइन भरू शकता. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र भरू शकता. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी १.७६ कोटीहून अधिक करदात्यांनी ई-फायलिंग पोर्टलद्वारे त्यांचे ITR भरले आहे. काही अतिशय …

Read More »

FD पेक्षा जास्त व्याज हवंय?, या योजनांमध्ये गुंतवा पैसे असे आहेत तीन पर्याच

मुंबई: प्रतिनिधी फिक्स्ड डिपॉझिट (FD) व्याजदर सध्या सर्वात कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुम्हाला मदत करू शकतात. या योजनांवर तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळेल. तसेच तुमचे पैसेही …

Read More »

देशातील सर्वात मोठा IPO: LIC चा IPO येणार या कालावधीत नव्या वर्षाच्या तिमाहीत येणार

मुंबई: प्रतिनिधी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा आयपीओ (IPO) चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान येऊ शकतो. पेटीएम नंतरचा हा भारतातील सर्वात मोठा IPO असेल. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. LIC मधील १० टक्के …

Read More »

EPF खात्यातूनही भरता येईल LIC प्रीमियम, जाणून घ्या कसे फक्त या गोष्टी करा

मुंबई: प्रतिनिधी कोणत्याही कारणास्तव तुम्हाला LIC च्या जीवन विमा पॉलिसीचा प्रीमियम भरण्यात आर्थिक समस्या येत असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमचे EPF खाते वापरून या समस्यांवर मात करू शकता. तुमच्या EPF खात्यातील रक्कम तुमच्या LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्याच्या समस्येवर उपाय ठरू शकते. म्हणजे  EPF मधील पैशातून …

Read More »

पेटीएम शेअर्सचे लिस्टींग, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५० रुपयांचे नुकसान आयपीओमधील किंमतीपेक्षा कमी लिस्टींग

मुंबई: प्रतिनिधी डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराश केला आहे. ह्या शेअर्सचे गुरूवारी शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात १,९५५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १,९५० रुपयांवर नोंद झाली. म्हणजेच ते IPO मधील किमतीपेक्षा ९ टक्के कमी लिस्टींग आहे. सध्या …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »

चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, भारतापेक्षा आठपटीने संपत्तीत वाढ संपत्तीबाबत अमेरिकेलाही मागे टाकले

मुंबईः प्रतिनिधी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या २० वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा एक तृतीयांश म्हणजे सुमारे ३३ टक्के आहे. म्हणजेच …

Read More »

सरकारी भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूकीची संधी, ३ डिसेंबरपासून ईटीएफ खुला भारताचा कोणताही नागरीक करू शकतो यात गुंतवणूक

मुंबईः प्रतिनिधी गुंतवणूकदारांना पुन्हा केंद्र सरकारच्या भारत बाँड ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. भारत बाँड ईटीएफ पुन्हा गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. त्याचा तिसरा टप्पा ३ डिसेंबरला सुरू होणार आहे. यातून १०,००० कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. ९ डिसेंबर रोजी हा ईटीएफ बंद होईल. भारत बाँड …

Read More »