राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा …
Read More »‘सेल्फी आदेश’ प्रकरणी बाल हक्क आयोग अध्यक्षांचा खरमरीत इशारा
‘राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण हक्क कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले,’ अशा आशयाचं वृत्त काही इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. हे वृत्त चुकीचं आणि खोडसाळ असून अशा प्रकारचे कोणतेही आदेश राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण विभागाला दिले नसल्याची माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा …
Read More »मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार
मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २९ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व १ एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे …
Read More »अभिनेता गोविंदा आहुजा शिवसेना शिंदे गटात
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून राम नाईक यांचा पराभव करून काँग्रेसचा खासदार म्हणून निवडून आलेले चित्रपट अभिनेता गोविदा आहुजा यांनी १४ वर्षांच्या राजकीय वनवासानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोविंदा यांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल की त्यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी केली जाईल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. …
Read More »राजभवनात टपाल पोचवर निर्बंध
राजभवनात टपाल पोचवर निर्बंध आणले असून केवळ दुपारी ३ ते ४ या १ तासाच्या कालावधीत पोच दिली जाते. शासकीय कामकाजाच्या दिवसामध्ये कार्यालयीन वेळेत टपाल द्यावयाचे असल्यास टपाल पेटीत टाकण्याचा सल्ला वजा फलक राजभवनातील सुरक्षा कार्यालयात लावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल रमेश बैस यांस २० फेब्रुवारी २०२४ रोजी …
Read More »आशिष शेलार यांची टीका,… ही यादी म्हणजे उबाठाच्या पराभवाची पहिली पायरी
एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उबाठाची आजची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उबाठा गटाची आज यादी जाहीर झाली त्यामध्ये …
Read More »कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, …
Read More »सेव्हन हिल्सवर महानगरपालिकेचा महिन्याला ९ कोटी खर्च तर दरमहा ४ कोटींचे नुकसान
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे, सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेनेचे चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. २०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दरमहिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. महापालिकेला महिन्याला …
Read More »पिता विजयपथ सिंघानिया आणि मुलगा गौतम यांच्यात समेट?
प्रसिध्द उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांनी त्यांचा विभक्त मुलगा आणि रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांच्यासोबत कोणताही समेट घडवून आणल्याचा इन्कार केला आहे. २०१५ मध्ये रेमंड समूहाचे अध्यक्षपद सोडलेले विजयपत सिंघनिया म्हणाले की, २० मार्च रोजी विमानतळावर जात असताना त्यांना त्यांच्या मुलाच्या सहाय्यकाचा फोन आला. विजयपथ सिंघानिया म्हणाले, गौतम सिंघानियाचा सहाय्यक …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मंत्र्याच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना डांबले
भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव धृव गोयल यांच्या ठाकूर कॉलेज मध्ये कार्यक्रमात संबोधित करायला गेले होते, तेव्हा विद्यार्थ्यांना डांबून बसविण्यात आले त्यावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनी रंग पकडतो विद्यार्थी एखादी भूमिका घेतो तेव्हा तेव्हा तेव्हा देशात मोठे बदल झाले असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …
Read More »
Marathi e-Batmya