दसरा दिनाचे औचित्य साधत आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्यावतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिड वर्षाचे चिरंजीव रूद्रांश याच्यावरही टीका केली. …
Read More »नाना पटोले यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, जनतेच्या बँक खात्यात ‘दिवाळी भेट’ जमा करा
राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »नाना पटोले यांचा टोला, काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भाजपाची स्क्रिप्ट
मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत …
Read More »बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले
खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी नाही तर गदर केलाय पण गद्दारी झाली… शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती …
Read More »उध्दव ठाकरेंचे खुले आव्हान: हिंदूत्वावरून होऊनच जाऊ द्या, या एका व्यासपीठावर शिंदे गटासह भाजपालाही दिले आव्हान
माझी शस्त्रक्रिया झाला. माझी बोटंही हालत नव्हती. त्यावेळी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यांनीच गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. त्यांनी मात्र सोबत केली. मी काँग्रेस, राष्ट्रीवादीसोबत आघाडी केली म्हणून मला हिंदूत्व सोडलं म्हणता. या एकदा हिंदूत्वावरून होवूनच जाऊ द्या तुम्ही सगळे जण एका व्यासपीठावर या असे खुले …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्या मात्या-पित्याची शपथ घेवून सांगतो ते तसंच आहे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यासह बंडखोरांवर सोडले टीकास्त्र
काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. ते म्हणाले आम्हाला जमिन दाखवायची आहे. मी तर म्हणतो खरेच दाखवाच आम्हाला जमिन. आम्ही जमिनीवरचेच आहोत. या इथे बघा असे सांगत अमित शाह म्हणतात तसे काही ठरले नव्हते. मी माझ्या मात्या-पित्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते तसेच …
Read More »पंकजा मुंडे म्हणाल्या, मी संघर्षाला घाबरत नाही, थकणार नाही… भगवान गडावरील दसरा मेळाव्यात आगामी निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत
माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर …
Read More »रिपाई नेते जोगेंद्र कवाडे यांची घोषणा, काँग्रेस सोबतची आघाडी संपुष्टात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्यात प्रा. कवाडे यांची घोषणा
गेल्या दिड दशकापासून काँग्रेस आघाडी मध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने सम्मानपूर्वक सत्तेत वाटा देत आपले राजकीय मित्रत्व जपून आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक होते. परंतु तसे न करता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सातत्याने उपेक्षा करून जो विश्वासघात केले आहे. अशा काँग्रेसपक्षासोबत असलेली आघाडी संपुष्टात आणत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रा. …
Read More »दसऱ्याची रेल्वे कर्मचाऱ्यांना खुषखबर, दिवाळी बोनस देण्यास केंद्राची मंजूरी फक्त गॅझेटेड अधिकारी वगळता रेल्वे पोलिस आणि कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस
कोरोना काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने आणि केंद्र आणि राज्य सरकारनेही कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती कोरोना पुर्व काळासारखी आता पुन्हा निर्माण होत आहे. तसेच आर्थिकसह अनेक गोष्टी पूर्व पदावर येत आहेत. त्याचबरोबर कोरोनानंतर पहिल्यांदाच …
Read More »
Marathi e-Batmya