Tag Archives: काँग्रेस

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राहुल गांधींची कॉपी करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न फसला जेन-झी मध्ये राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भाजपाची झोप उडाली, आता मुली व महिलाही राहुल गांधींच्या विचारांशी सहमत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. राहुल गांधी यांची तरुणाईमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन भाजपानेही त्याची क़ॉपी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील महिला विशेष छात्रों की गुंज कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आपणही जेन-झी बरोबर संवाद …

Read More »

छात्रों की गुंजच्या यशस्वीतेनंतर राहुल गांधी यांना भाजपा सेक्रेटरी स्मृती इराणी यांचे आवाहन महिला विधेयकाला पाठिंबा द्या आणि वंदे मातरम पूर्ण म्हणा

भाजपच्या सरचिटणीस स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विधानमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम’चे पूर्ण गायन करण्याचे आवाहन केले. पुण्यातील त्यांच्या ‘छतरों की गुंज’ या जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना “पितृसत्ता मोडून काढा” असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी …

Read More »

भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर.. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता 'मनुस्मृती'तून आली, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी.

राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या, कार्यक्रमाला बदनाम …

Read More »

कन्हैयाकुमार यांचा आरोप, सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले त्त्याच लोकांचा छात्रों की गुंज’ विरोध भाजपा सरकारने कितीही अडवणूक केली तरी पुण्यात छात्रों की गुंज होणारच

मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीमाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या २२ ऑगस्टला येत आहेत. राहुल गांधींचा भाजपाने एवढा धसका घेतला आहे की ते कार्यक्रमात आडकाठी आणत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीमाईंवर शेण व दगडगोटे …

Read More »

अखेर राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे साहिलच्या जबाबवर पार्लमेट स्ट्रीट पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल सहा तासाच्या आंदोलनानंतर अमित शाह आणि गृहसचिवांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल पण आरोपीचा उल्लेख नाही

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर काही तासांनी, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान पेलेटमुळे जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोछाब प्रकरणी प्रथम माहिती अहवाल अर्थात एफआयआर नोंदवला. तथापि, एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही. नवीनतम माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय …

Read More »

पेलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांचे पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात आंदोलन एफआयआर घेण्यास मात्र दिल्ली पोलिसांचा नकार

शुक्रवारी दिल्लीतील ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका ‘पेलेट-गन’ (छर्रे मारणाऱ्या बंदुकीच्या) हल्ल्यातील पीडितासोबत धरणे आंदोलन केले. पोलिसांकडून या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप या पीडिताने केला होता. २० जुलै रोजी झालेल्या ‘जन झेड’ (Gen Z) आंदोलनादरम्यान पेलेट-गनच्या माऱ्यात जखमी झाल्याचा आरोप …

Read More »

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या पुण्यात २२ ऑगस्टला राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद ‘छात्रों की गुंज’ पक्षाचा नाही तर सर्वांसाठी खुला कार्यक्रम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई …

Read More »

शीख दंगलीतील प्रमुख आरोपी सज्जन कुमार यांचे तिहारच्या तुरुंगात वयाच्या ८० वर्षी निधन सफदरजंग रूग्णालयात दाखल करताच रुग्णालयाकडून मृत्यू झाल्याची दिली माहिती

१९८४ च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी ८० व्या वर्षी निधन झाले. दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सज्जन कुमार यांना सफदरजंग रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे कारण रुग्णालयाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. एक प्रभावशाली …

Read More »

राजीव गांधी यांच्या जयंती दिनी राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट, आई सोनिया गांधी यांच्या अतुलनीय धैर्याचे कौतुक सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर ते आत्मचरित्र मोठ्या प्रमाणावर वाचले जाईल अशी आशा

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल कौतुक केले. १९९१ मध्ये त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर, त्यांनी सोनिया गांधींना आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाचा “अखंड धैर्य आणि …

Read More »

काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा १९ तारखेला टिळक भवनमध्ये होणार पदग्रहण सोहळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगडी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा  १९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष …

Read More »