मध्यल्या काळात राजकीय घडामोडी झाल्या त्यामधून राज्यामध्ये नवीन समीकरणं तयार झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झाला. मी सुद्धा मंत्रिमंडळात सहभागी झालो. आपण जरी हा निर्णय घेतला असला तरी आपण काही कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी ही वेगळी राहणार आहे. त्याआधारे आपल्याला भविष्यात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल; तुम्ही तर दोन फुल एक हाफ, मग त्रिशुळ कसे? यवतमाळमधील दिग्रस येथील जाहिर सभेत उद्धव ठाकरे यांचे भाजपावर टीकास्त्र
राज्यात महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपाकडून तीन चाकांची रिक्षा अशी टीका केली जात असे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन चाकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ही आता सहभागी झाल्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे आमचे त्रिशुळ असल्याचे …
Read More »छगन भुजबळ यांचे पवारांना प्रत्युत्तर, मीच येवल्याला आलो… गोंदिया पर्यंत माफी मागणार का? भविष्यकाळात आणखी गौप्यस्फोट करणार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नुकतेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेला येवल्यातून पुन्हा एकदा पक्ष बांधण्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. काल येवल्यातील पहिल्याच जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी माझा अंदाज कधी चुकत नसतो. पण यावेळी चुकला असे सांगत मी तुमची माफी मागायला आलोय असे सांगत छगन भुजबळ …
Read More »शरद पवार यांचे आव्हान, वय झाले ही गोष्ट खरी….गडी काय आहे हे तू पाहीलंय कुठे? माझा अंदाज चुकला...मी माफी मागायला आलोय
जनतेशी संवाद साधण्याचा हाती घेतलेला निर्धार आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सुरु झाला. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात गेल्यानंतर माझी पहिली फेरी येवला इथे असायची. आमचे अनेक सहकारी इथे होते. राजकारणात चढउतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. त्यामध्ये जनार्दन पाटील, मारोतीराव पवार, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असे मुख्यमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार आले आणि आम्ही विकासाचं एक त्रिशुळ… विरोधकांच्या विरोधात त्रिशुळ म्हणून काम करू
गडचिरोली येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ८ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा शरद पवारांना टोला, तोंडात अंजिर आणि हातात खंजीर…. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांवर टीका
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपात नवा भिडू मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नुकताच शासकिय दौरा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असणाऱ्या लोकांचा काय भरोसा …
Read More »नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही
राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी …
Read More »शालिनीताई पाटील म्हणाल्या, शरद पवार मुत्सुद्दी…२०२४ आधीच हिशोब चुकते करतील अजित पवारांनी केली ती चूक
राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टीकाकर असलेल्या आणि स्व.वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर स्तुतीसुमने उधळीत अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीला चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पवार कुटुंबातील या राजकिय नाट्यावर कट्टर टीकाकार आणि विरोधक समजल्या …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …मी अॅसेसमेंट करण्यात कमी पडलो ती चूक माझी गेलेल्या वेगळा मार्ग चोखाळला तरी तो त्यांचा अधिकार
दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकीत निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या प्रफुल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बेकायदेशीर असून आरोप करत शरद पवार हे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे …
Read More »
Marathi e-Batmya