Tag Archives: अरविंद विरमाणी

निती आयोग म्हणते, अमेरिकेचा रिसीप्रोसियल अर्थात परस्पर कर पद्धती भारतासाठी संधी मॅन्युफॅक्चर युनिटला फायदा होणारा कर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार भागीदारांवर परस्पर शुल्क लादण्याच्या योजनेचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु देशासाठी अनेक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील, असे निती आयोगाचे कार्यक्रम संचालक प्रवाकर साहू यांनी शुक्रवारी सांगितले. अमेरिकेच्या एकूण आयातीपैकी ५०% वाटा असलेल्या आणि २०-२५% शुल्काचा सामना करणाऱ्या मेक्सिको, चीन आणि कॅनडापेक्षा भारत अनुकूल …

Read More »