महिंद्रा एरोस्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड (एमएएसपीएल) ने एअरबससोबत आणखी एक मोठा करार केला आहे, यावेळी एच१२५ हेलिकॉप्टरच्या मुख्य फ्यूजलेजच्या निर्मितीसाठी, जे भारताच्या एरोस्पेस महत्त्वाकांक्षेत एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या विकासाबद्दल उत्साह व्यक्त करत म्हटले आहे की, “आमच्या ग्रुपसाठी चांगली बातमी आहे, परंतु देशाच्या मेक इन …
Read More »उद्योजक मार्गदर्शक रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्योग आणि राजकारण्यांची रिघ एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले रतन टाटा यांचे पार्थिव
बुधवारी (९ ऑक्टोबर २०२४) रात्री उशिरा रतन टाटा यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस ८६ होते. टाटा यांना सोमवारी (७ ऑक्टोबर, २०२४) दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वय-संबंधित समस्यांमुळे आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काल रात्री रतन टाटा यांचे निधन झाले. उद्योगपती रतन …
Read More »आनंद महिंद्रा यांचे आश्वासन, पुढील वर्षी अधिक लोकप्रिय उपक्रम राबवणार
मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा यांनी पुढील वर्षीपासून लोकप्रिय उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन देत मुंबई फेस्टीवलमधील कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. गेले आठ दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिवल २०२४ चा आज समारोप होत आहे. एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असे वाटत आहे. …
Read More »गिरिष महाजन यांचे आवाहन, ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा
मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत २० ते २८ …
Read More »दुबई फेस्टीवलच्या धर्तीवर मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापणार फाऊंडेशन-पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांची माहिती
शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर २० ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »
Marathi e-Batmya