२०१९ साली निवडणूका झाल्या आणि महाराष्ट्रासह देशात राजकिय कुरघोडींच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे सर्वांनी पाह्यलं. ह्या राजकिय कुरघोडींचा ऊत इतका आला आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका वर्षभराच्या अंतराने तोंडावर आलेल्या आहेत. तसेच त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही होऊ घातल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रासह देशात या कुरघोडींच्या राजकारणात नेमके कोण कोणावर …
Read More »पराभवानंतर कर्नाटकात धुमसतोय असंतोषः माजी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचा घरचा आहेर भाजपा २५ खासदारांची तिकीटे कापणार असल्याची शक्यता
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्नाटक भाजपा संघटनेत मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पक्षात आतापासूनच उघड वाद होऊ लागले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर बंगळुरुचे खासदार डीव्ही सदानंद गौडा यांनी आरोप केला आहे की, पक्षातील काही नेते त्यांचे …
Read More »सोनिया गांधी यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्री पदाचा पेच सुटलाः शनिवारी शपथविधी सिध्दरामय्या मुख्यमंत्री तर डि.के.शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री
मागील तीन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण सिद्धरामय्या की डि.के.शिवकुमार बसणार यावरून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होऊनही पेच सुटत नव्हता. डि.के.शिवकुमार आणि सिध्दरामय्या याच्यात माघार घ्यायलाही कोणी तयार नव्हत. या दोघांमध्ये समन्वय साधण्याचे काम काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी केले. पण डि.के.शिवकुमार आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडविण्यास तयार …
Read More »प्रदेशाध्यक्ष डि के शिवकुमार यांच्या वाढदिनानिमित्त काँग्रेसने दिली गटनेते (मुख्यमंत्री) पदाची भेट १३५ आमदारांचा एकमुखी पाठिंबा
कर्नाटकातील काँग्रेसच्या एकहाती यश मिळविण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि.के.शिवकुमार यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांचाही वाटा आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा निकालाच्या दिवसापासून सुरु होती. अखेर आज काँग्रेसच्या नवनिर्वाचित १३५ आमदारांच्या बैठकीत सर्व आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी डि.के.शिवकुमार यांच्या नावाला सहमती …
Read More »
Marathi e-Batmya