Tag Archives: खासदार

असदुद्दीन ओवैसी यांची स्पष्टोक्ती, म्हणून भाजपा सतत निवडणूका जिंकतेय भाजपाने हिंदू मतांना एकत्रित केले, विरोधी पक्ष अपयशी ठरला

विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …

Read More »

असदुद्दीन ओवैसी यांचे तुर्कीला आवाहन, पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचा विचार करावा तुर्कीच्या विकासात भारताचे योगदान

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तुर्कीला पाकिस्तानकडे असलेल्या राजनैतिक झुकावाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारताशी असलेले खोलवरचे ऐतिहासिक संबंध आणि देशात सन्मानाने राहणाऱ्या २० कोटींहून अधिक मुस्लिमांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. १७ मे रोजी बोलताना ओवैसी यांनी तुर्कीच्या विकासात भारताच्या भूतकाळातील योगदानावर प्रकाश टाकला आणि पाकिस्तानची सध्याची वाटचाल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा खोचक सल्ला, लाडकी बहिण योजनेसाठी मोदी सरकारकडून पॅकेज आणा आदिवासी, मागास व वंचित समाजाच्या हक्काचा निधी ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवू नका

भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समाजासाठी असलेला निधी वळवला आहे. नियमानुसार या समाज घटकांचा निधी इतर खात्याला वर्ग करत येत नाही, पण भाजपा सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहे. आदिवासी व सामाजिक विभागाचा निधी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए- अदानीला कोणी दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे रिअल इस्टेट साम्राज्य उभारण्याचा प्रकल्प

धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीकरांचे हित साधले जाणार नाही तर फक्त आणि फक्त अदानीचे टॉवर उभे राहणार आहेत. पण अदानी सरकार व अदानीचे दलाल जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. काँग्रेस व धारावीकरांचा अदानी विनाश प्रकल्पाला विरोध आहे. या …

Read More »

रायगडावरील कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी केल्या या मागण्या त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रायगड किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी अमित …

Read More »

मुंबई ठाण्यातील रेल्वे प्रश्नी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार

मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, चामड्याच्या वस्तूंवरील अन्यायकारक जीएसटी तात्काळ कमी करा लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली मागणी

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाई व नोटबंदीने लघु, छोटे व मध्यम व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, त्यातच जीएसटीमुळे उरला सुरला उद्योगही शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वच वस्तूवर जीएसटी लावून सरकार छोटे उद्योग देशोधडीला लावत आहे. चामड्याच्या वस्तूंवर जीएसटी वाढवून भाजपा सरकाने या उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने हा वाढवलेला जीएसटी तात्काळ …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा

भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, रेल्वे तिकिटातील ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा सुरु करा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून निवेदनाचे दिले पत्र

भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र

राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या …

Read More »