Tag Archives: चेक बाऊन्स प्रकरण

सर्वोच्च न्यायालयाचे मत, राजपाल यादव यांची जागा तुरुंगात चेक बाऊन्स प्रकरणी पैसे भरण्याबाबत वारंवार सवलत देऊनही न्यायालयाची भूमिका

राजपाल यादव यांच्या विरुद्धच्या ‘चेक बाऊन्स’च्या (check bounce) अनेक प्रकरणांमध्ये रक्कम भरण्याचे आश्वासन देऊनही ते न पाळल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली [राजपाल नौरंग यादव आणि इतर विरुद्ध मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड]. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. …

Read More »

निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट धनादेश न वटण्याचे प्रकरणी न्यायालयाने जारी केले वॉरंट

धनादेश न वटण्याचे प्रकरणी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्याची याचिका मुंबईतील न्यायालयाने फेटाळून लावली आणि वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही बजावले. जानेवारी महिन्यामध्ये वर्मा यांना न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती तसेच दंडही ठोठावला होता. यापूर्वी २१ जानेवारीला, अंधेरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी वर्मा यांना तीन महिने तुरुंगवास आणि तीन लाख ७२ …

Read More »