Tag Archives: भाजपा प्रणित एनडीए सरकार

अमित शाह यांची माहिती, २०२९ पर्यंत भाजपाशासित २१ राज्यांमध्ये समान नागरीक कायदा असेल मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, ‘समान नागरी कायदा’ (UCC) – ज्याद्वारे धर्मनिरपेक्षपणे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या बाबींसाठी एकसमान वैयक्तिक कायदे लागू करण्याचा उद्देश आहे – तो २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये लागू केला जाईल. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

Gen Z च्या आंदोलनामुळे केंद्राने अंहकार सोडत दोन विधेयकांसाठी विरोधकांसमोर नरमाईची भूमिका संसदीय मंत्री किरण रिजिजू यांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा

जवळपास तीन आठवड्यांपासून संसद ठप्प आहे. नीट पेपरफुटीविरोधात जनरेशन-झेडचे आंदोलन, नवी दिल्लीत आंदोलकांवर पोलीस आणि निमलष्करी दलांनी केलेली कारवाई, आणि अयोध्येतील राम मंदिरात झालेली कथित देणगी चोरी, यांमुळे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील सर्व चर्चा ठप्प झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यांवर बोलावे, अशी मागणी करत विरोधी पक्ष कामकाजात …

Read More »