मणिपूरमध्ये वांशिक संघर्षाने दोन वर्षांहून अधिक काळ उध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६० लोकांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराचे केंद्रबिंदू असलेल्या चुराचंदपूर तसेच राजधानी इम्फाळमधील त्यांच्या घरातून विस्थापित झालेल्यांची भेट घेतली. “मी तुमच्यासोबत आहे,” असा संदेश पंतप्रधान मोदींनी हिंसाचारग्रस्तांच्या कुटुंबांना दिला. मुसळधार पावसातही, पंतप्रधानांनी प्रथम इम्फाळ विमानतळापासून कुकीबहुल चुराचंदपूरपर्यंत ६५ किमीचा …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील चुरानचांदपूर आणि इम्फाळला दिली भेट मैतई बहुल इन्फाळमध्ये घेतली जाहिर सभा
इम्फाळ मध्ये राहणाऱ्या मैतई आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी-झो समुदायाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, मैतई आणि कुकी-झो नागरिकांनी डोंगराळ आणि खोऱ्यात सौहार्दपूर्ण पूल बांधण्याची गरज अधोरेखित केली. एकत्र पुढे जाण्यासाठी समावेशक विकास आणि परस्पर आदर आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya