मतचोरी प्रकरणी इंग्रजी वर्तमान पत्र द इंडियन एक्सप्रेस मध्ये यासंदर्भातील वृत प्रकाशित होत निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांचा विरोध असतानाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने एसआयआर आणि मतदारांची नावे डिलीट केली. त्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह जेन झीनेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन …
Read More »अभिजीत दीपके यांची माहिती, पोलिसांनी परवानगी नाकारली, शांततेत जेलभरो आंदोलन निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉकरोच जनता पार्टीच प्रमुख संयोजक तथा संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर वरील समाज माध्यमावरील प्रोफाईलवरून माहिती देताना 2 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यास मुंबईत आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारली आहे. परंतु 2 ऑक्टोंबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने …
Read More »
Marathi e-Batmya