बिहारच्या मंत्री आणि जमुईच्या आमदार श्रेयसी सिंह यांनी सोमवारी त्यांच्या मतदारसंघात एका मुलाची आणि मुलीची छेडछाड आणि मारहाण झाल्याच्या घटनेवर भाष्य करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेल्या या घटनेचा निषेध करताना त्या एका वृत्त वाहिनीशी बोलताना श्रेयसी सिंह म्हणाल्या, “नैतिकतेचे रक्षण (मॉरल पोलिसिंग) अधिक सभ्य आणि संयमित …
Read More »
Marathi e-Batmya