Tag Archives: मुस्लिम कुटुंबातील आठ जणांची नावे मतदार यादीतून वगळली

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा आरोप, फॉर्म ७चा भाजपाकडून गैरवापर धर्माच्या आधारे मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळली

बेंगळुरूमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेनंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळण्याच्या “गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचा” आरोप केला. उल्सूर येथील ३२ सदस्यांच्या एका कुटुंबाने स्थानिक भाजप नेत्यावर यादीतून आठ सदस्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचा आरोप केला. प्रसारमाध्यमाशी बोलताना …

Read More »