Tag Archives: वंदे मातरम

वंदे मातरम राष्ट्रगान वरून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा पंतप्रधान मोदींच्या दाव्यातील हवा काढून घेतली

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात वंदे मातरमची उत्पत्ती मुस्लिमांना भडकावू शकते असा दावा फेटाळून लावला. पंतप्रधानांनी लोकसभेत त्यांच्या भाषणादरम्यान पत्रातील निवडक उद्धृत केले होते, असे म्हटले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडविण्यासाठी ‘वंदे मातरम्’चा संकल्प मंत्रालयात सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताचे गायन

जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी वंदे मातरम् म्हटले होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे. यासाठी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामुहिक …

Read More »

आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र वंदे मातरम राष्ट्रीय गीताची सक्ती मागे घ्या

‘बंकिमचंद्र चॅटर्जी’ लिखीत ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचे ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण गायन करावे, अशी राज्यातील सर्व शाळांवर लादण्यात आलेली सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना केली आहे. सरकार गुणवत्तापूर्ण शिक्षणाऐवजी ज्ञानाच्या क्षेत्रात धार्मिक मुद्दे आणून ‘आरएसएस’चा सांस्कृतिक अजेंडा …

Read More »