Tag Archives: व्यावसायिक विकासाला वेग

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला वेग • पीपीपी तत्वावर विकासातून एसटीला भरीव उत्पन्नाचा नवा स्रोत • प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा अधिकाधिक व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी ४९+४९ वर्ष असा एकूण ९८ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एसटीच्या मालमत्तेतून नियमित …

Read More »