Tag Archives: व्लादिमीर पुतिन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारत भेटीचे निमंत्रण स्विकारले फोन वरून पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले, असे क्रेमलिनने सोमवारी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आमंत्रित केले. या वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांमधील वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या …

Read More »

ईस्टरनिमित्त रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जाहिर केली युद्धबंदी रविवार पूर्ण संपेपर्यंत युक्रेनवर कोणताही हल्ला नाही

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी युक्रेनमध्ये एकतर्फी ईस्टर युद्धबंदीचे आदेश दिले आणि रशियन सैन्याला शनिवारी रात्री ८.३० वाजता (IST) रविवारपर्यंत शत्रुत्व संपवण्याचे आदेश दिले. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन सांगितले की त्यांना आशा आहे की युक्रेन रशियाचे उदाहरण अनुसरेल. तथापि, त्यांनी रशियाच्या जनरल स्टाफचे प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना कीवकडून युद्धबंदीचे कोणतेही …

Read More »